सातबारा Watch

← आडगांव खुर्द

Ferfar #2279 · आडगांव खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा लोणी ता.राहाता गहाणखत लिहुन देणार : भारत भागवत शेळके रा. आडगांव खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6575-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78 क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत भागवत शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.