Ferfar #2286 · आडगांव खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- Sushil Rajendra Shukla
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : आडगाव खुर्द वि.कार्यकरी सहकरी सोसायटी, आडगाव खुर्द
लिहुन देणार : पंढरीनाथ पुंजा शेळके रा. आडगांव खुर्द यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 80 क्षेत्र 3.5300 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.