सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6609 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
363
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : आडगाव बु. वि.का.सह.से.सो. लिहून घेणार : दीपक गेनू वराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 363 तपशिल : दिनांक 24/09/2020 रोजी आडगांव बु. वि.का.से.सो चा दिपक गेणू वराडे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 5120 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आडगाव बु. वि.का.सह.से.सो. यांचेकडील पत्र दि.191/10/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.