Ferfar #6617 · आडगांव बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408/1
- Talathi
- Sushil Rajendra Shukla
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
नोंदीचा उपप्रकार:हक्कसोडपत्र
हक्कसोड करुन देणार - 1)भागवत सहादू लहामगे यांनी
हक्कसोड करुन घेणार - 1)गोरक्ष शिवाजी लहामगे यांना गट नं 408/1 मध्ये क्षेत्र:0.62 हे.आर करीता विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.मा.दुय्यम निंबधक राहाता यांचे कडील दस्त क्र 6260/2026 दि 23/09/2026 व सुची क्र 2 वरुन नोंद केली.