सातबारा Watch

← आडगांव बुद्रुक

Ferfar #6620 · आडगांव बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
Sushil Rajendra Shukla
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- , गहाणखत लिहुन घेणार : प्रवरा सहकारी बँक लि.लोणी शाखा लोणी बुद्रुक तर्फे व करिता शाखाधिकारी प्रविण बबनराव विखे गहाणखत लिहुन देणार : दादासाहेब रावसाहेब धावणे रा. आडगांव बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7165-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 95.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब रावसाहेब धावणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.