Ferfar #14043 · पिंप्री निर्मळ
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 857
- Talathi
- गडधे कविता कुशिनाथ
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता
गहाणखत लिहुन देणार : तुषार रामकृष्ण सदाफळ ,दर्शन खुशालचंद रायसोनी रा. पिंप्री निर्मळ यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6799-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 857 क्षेत्र 0.1425 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार रामकृष्ण सदाफळ ,दर्शन खुशालचंद रायसोनी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.