सातबारा Watch

← पिंप्री निर्मळ

Ferfar #14045 · पिंप्री निर्मळ

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
789/3
Talathi
गडधे कविता कुशिनाथ
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राहाता मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता - गहाणखत लिहुन देणार : खुशालचंद झुंबरलाल रायसोनी ,रामकृष्ण विठ्ठलराव सदाफळ रा. पिंप्री निर्मळ यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6802-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 789/3 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री खुशालचंद झुंबरलाल रायसोनी ,रामकृष्ण विठ्ठलराव सदाफळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.