Ferfar #14051 · पिंप्री निर्मळ
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- गडधे कविता कुशिनाथ
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि घुलेवाडी ता संगमनेर जि अहिल्यानगर तर्फे व करिता चेअरमन सुधाकर माधवराव जोशी
गहाणखत लिहुन देणार : सिंधुबाई भीमाशंकर घोरपडे रा. पिंप्री निर्मळ यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7102-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 730000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137 क्षेत्र 0.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई भीमाशंकर घोरपडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 730000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.