Ferfar #9501 · गोगलगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 401
- Talathi
- वाघ वैष्णवी साहेबराव
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- किसन तुकाराम तनपुरे रा. गोगलगांव (खाता क्रमांक 79) गट क्रमांक 401, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2866 हे.आर. हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- रामदास तुकाराम तनपुरे , (खाता क्रमांक :-2609)गट क्रमांक 401 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2866 आकार 0.25 पैसे मधली क्षेत्र
वाटणीपत्राने लिहुन देणार:- किसन तुकाराम तनपुरे रा. गोगलगांव(खाता क्रमांक79) गट क्रमांक 401, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2866 हे.आर. हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:- आण्णासाहेब तुकाराम तनपुरे , (खाता क्रमांक :-2610)गट क्रमांक 401 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2866 हे.आर.आकार 0.25 रु.पैसे पश्चिमेकडील क्षेत्र
वाटणीपत्राने लिहुन देणार:- किसन तुकाराम तनपुरे रा. गोगलगांव(खाता क्रमांक 79) गट क्रमांक 401, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2868 हे.आर आकार 0.30 रु.पैसे शिल्लक राहिलेले पुर्वेकडील क्षेत्र
सदर गट नंबर मध्ये एक चालु पाण्याची विहिर असुन सदर विहिरीचे पाणी हे लिहुन ठेवणार नं. 1 ते 3 यांनी हिस्सेराशीप्रमाणे तसेच विहिर दुरुस्ती खर्च, इले.मोटार दुरुस्ती खर्च, इले.बील हे लिहुन ठेवणार नं.1 ते 3 यानी सामाईक मध्ये करावयाचा आहे. सदर विहीरीवर जाणे- येणेस, पाणी घेणेस व वापर उपभोगास एकमेकांनी एकमेकांना हिल्ला हरकती करावयाच्या नाही.
यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6971 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 /- घेऊन वाटणीपत्राने दिलेने सुची क्र. 2 वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.