Ferfar #9504 · गोगलगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 526/1
- Talathi
- वाघ वैष्णवी साहेबराव
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार:- अशोक नागेश सोसे रा. गोगलगांव (खाता क्रमांक-13) यांचे गट क्रमांक-526/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5700 हे.आर. आकार-2.50 रु पै पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर . आकार -0.30 रु पै हे त्यांनी
लिहुन घेणार :विक्रम सोपान गिते , (खाता क्रमांक :-2611)गट क्रमांक -526/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर. आकार -0.30 रु पै
संमती देणार -मंगला अशोक गिते (खाता क्रमांक-13)
यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7094 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 137600 घेऊन खरेदी दिली.यात एक विहीर आहे . विहीर व तिचे पाणी हीश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह . सूची क्र 2 वरोन सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमूना नं- 7/12 वर दाखल केले.