सातबारा Watch

← गोगलगांव

Ferfar #9505 · गोगलगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
526/1
Talathi
वाघ वैष्णवी साहेबराव
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026 लिहुन देणार:- अशोक नागेश सोसे रा. गोगलगांव (खाता क्रमांक 13) यांचे गट क्रमांक 526/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5700 हे.आर.आकार 2.50 रु.पैसे पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर आकार 1.90 रु.पैसे हे त्यांनी लिहुन घेणार :- राजेंद्र ज्ञानदेव गिते , (खाता क्रमांक :-2165)गट क्रमांक 526/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1700 हे.आर. आकार 1.90 रु.पैसे संमती देणार - मंगला अशोक सोसे (खाते नं. 13) यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7093 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8,04,960/- घेऊन खरेदी दिली.यांत विहिर आहे विहिर व तिचे पाणी हिश्याप्रमाणे घेण्याचे हक्कासह. सुची क्र. 2 वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.