सातबारा Watch

← गोगलगांव

Ferfar #9508 · गोगलगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
556/1, 559, 582
Talathi
वाघ वैष्णवी साहेबराव
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 यांनी दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरणी भाग,वालम नं. 05 पृष्ठ क्र 137 ते 140 वर 139 प्रमाणे खातेदार शिवाजी बाळासाहेब खाडे व मंदा बाळासाहेब खाडे यांचे 1) गट नं 559 क्षेत्र 0.65 हे..आर आकार 0.95 रु.पैसे 2) गट नं. 582 क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.25रु.पैसे 3) गट नं. 556 /1 क्षेत्र 0.4250 हे.आर आकार 0.80 रु.पैसे एच.डी. एफ. सी. बँक शाखा लोणी प्र.प.क.घे यांचेकडील दि. 25/11/2026 चे पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रु. 3,70,000/- ( तीन लाख सत्तर हजार रु.मात्र) चा बोजा वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.