Ferfar #23445 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/4/1/10
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 13-10-2026
65- चुक दुरुस्ती पत्र
ॉ
लिहुन देणार:- अशोक वामन संसारे रा. लोणी खुर्द(खाता क्रमांक10059) यांचे गट क्रमांक 31/4/1/10, बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- सागर शिवाजी आहेर , (खाता क्रमांक :-6279)गट क्रमांक 31/4/1/10 बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी आकार 18.00 रु.पैसे.
यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2763 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.खरेदी खत दस्त क्र. 1960/2026 चे दस्तातील चुकीचे वर्णन या दस्ताने दुरुस्त केले . सुची क्र. 2 वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.