सातबारा Watch

← लोणी खुर्द

Ferfar #23451 · लोणी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
541/1/7
Talathi
मंजुश्री संजय देवकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सॅटीन फिन्सर्व्ह लिमिटेड शाखा श्रीरामपुर ता श्रीरामपुर तर्फे व करीता प्रतिनिधी श्री रोहित प्रकाश गायकवाड गहाणखत लिहुन देणार : मंदा नरहरी लोळगे रा. लोणी खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6834-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2715770.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 541/1/7 क्षेत्र 2.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंदा नरहरी लोळगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2715770.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- मे.लकी वडापाव सेंटर प्रो.प्रा. वैभव सोमनाथ लोळगे (खाता क्रमांक :- 3321) , सहकर्जदार- सोमनाथ नरहरी लोळगे (खाता क्रमांक :- 3321) ,