सातबारा Watch

← लोणी खुर्द

Ferfar #23458 · लोणी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
25/2/8
Talathi
मंजुश्री संजय देवकर
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नामदेव लक्ष्मण बानकर रा. लोणी खुर्द (खाता क्रमांक 3072) गट क्रमांक25/2/8, बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रियंका सुमेध उंबरकर , (खाता क्रमांक :-10107) गट क्रमांक 25/2/8 बिगरशेती क्षेत्र 2.4500 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6860 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव सुची क्र. 2 वरोन गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.