Ferfar #23460 · लोणी खुर्द
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 308/2/2/30
- Talathi
- मंजुश्री संजय देवकर
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:- राधाबाई भानुदास आगळे रा. लोणी खुर्द(खाता क्रमांक1596) यांचे गट क्रमांक 308/2/2/30, बिगरशेती क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : - सिंधू गणेश विखे , (खाता क्रमांक :-10108)गट क्रमांक 308/2/2/30 बिगरशेती क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6900 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- घेऊन खरेदी दिली. सुची क्र. 2 वरोन सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.