सातबारा Watch

← लोणी खुर्द

Ferfar #23479 · लोणी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
461, 462
Talathi
मंजुश्री संजय देवकर
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसिलदारसाहेब राहाता यांचेकडील आदेश क्र.कावि/ आर.टी.एस/ 212/2026 राहाता दिनांक 28/10/2026 मौजे लोणी खु ता.राहाता जि.अहमदनगर येथील खातेदार सोमनाथ भाऊसाहेब घोलप व इतर 1 यांचे 1) ग.न. 462 खाते नं. 6748 क्षेत्र 0.24 हे.आर आकार 0.42 रु.पैसे 2) गट नं. 461 खाते नं. 6748 क्षेत्र 0.46 हे.आर आर 0.96 3) गट नं. 461 खाते नं.6749 क्षेत्र 0.47 हे.आर आकार 0.99 रु.पैसे यांचे जमीन महसुल अधिनियम (धारण जमीनीचे वाटप ) नियम 1966 चे कलम 85 धारण जमीनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ,ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे गट नं. 462, 461 या जमीनीचे वाटप करण्यास संमती दिली आहे. आदेशाने वाटप खालील प्रमाणे वाटप करुन देणार:- 1)सोमनाथ भाऊसाहेब घोलप गट नं. 462 खाते नं. 6748 क्षेत्र 0.24 हे.आर आकार 0.42 रु.पैसे. 2) सतिश सोमनाथ घोलप गट नं. 461 खाते नं. 6749 क्षेत्र 0.47 हे.आर आकार 0.99 रु.पैसे व सोमनाथ भाऊसाहेब घोलप गट नं. 461 खाते नं. 6748 क्षेत्र 0.46 हे.आर आकार 0.96 रु.पैसे वाटप करुन घेणार :- 1) सतिश संपत घोलप गट नं. 462 खाते नं. 6749 क्षेत्र 0.24 हे.आर आकार 0.42 रु.पैसे संपुर्ण 2) सोमनाथ भाऊसाहेब घोलप गट नं. 461 खाते नं. 6748 क्षेत्र 0.70 हे.आर आकार 1.47 रु.पैसे दक्षिण दिशा 3) सतिश संपत घोलप गट नं. 461 खाते नं. 6749 क्षेत्र 0.23 हे.आर आकार 0.48 रु.पैसे उत्तर दिशा वरील प्रमाणे वाटपास आदेशातील 1 ते 10 अटी व शर्तीना अधिन राहुन मंजुरी देण्यात आली आहे. मा.तहसिलदार साहेब राहाता यांचे कडील आदेश क्र.कावि/ वाटप /एस आर/212/2026 राहाता दिनांक 28/10/2026 प्रमाणे नोंद केली असे.