सातबारा Watch

← लोणी खुर्द

Ferfar #23483 · लोणी खुर्द

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
634/3/9
Talathi
मंजुश्री संजय देवकर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पैसालो डिजिटल लिमिटेड ब्रांच-संगमनेर तर्फे अमित रामनाथ गोपाळे गहाणखत लिहुन देणार : सुनिता रामनाथ जाधव रा. लोणी खुर्द यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7215-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 634/3/9 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिता रामनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.