Ferfar #2646 · चंद्रापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- काशिनाथ तात्याबा परते
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
हक्कसोड
हक्कसोड देणार-सिताराम रामचंद्र तांबे,सूर्यभान रामचंद्र तांबे,भास्कर रामचंद्र तांबे,बाळासाहेब रामचंद्र तांबे,दिनकर रामचंद्र तांबे,हिराबाई पुंजा खडके,हिराबाई उर्फ ताराबाई कारभारी कदम,केशरबाई नरहरी कडलग.
हक्कसोड घेणार-बन्सी बाळू तांबे
मौजे-चंद्रापुर येथील गट नंबर 9 क्षेत्र 0.53 आकार 0.75,सह दुय्यम निबंधक राहाता यांचेकडील हक्कसोड दस्त क्र.6864/2026
दिनांक 19/10/2026 सूची क्र 2 व दस्तावरोन नोंद