सातबारा Watch

← दाढ बुद्रुक

Ferfar #12981 · दाढ बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
426
Talathi
वैष्णव पुनम संजय
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या लिहून घेणार : आयाज शरीफ पठाण यांनी सर्व्हे क्रमांक : 426 वर ३४०३ ,५६८६ ,१०७५९ ,११६५४ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.०१/१०/२०२६ जावक क्र .२५/२२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.