Ferfar #12982 · दाढ बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 410
- Talathi
- वैष्णव पुनम संजय
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या
लिहून घेणार : बबु बेगुभाई इनामदार
यांनी सर्व्हे क्रमांक : ४१० वरील ३४१६ ,३६८४ फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.०१/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.