सातबारा Watch

← दाढ बुद्रुक

Ferfar #12985 · दाढ बुद्रुक

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
398
Talathi
वैष्णव पुनम संजय
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या लिहून घेणार : अजिंक्य देविदास तांबे यांनी सर्व्हे क्रमांक : 398 तपशिल : दिनांक 05/08/2025 रोजी दाढ बु विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या दाढ बु चा शशिकला देविदास तांबे यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - 12696 व दिनांक 07/04/2015 रोजी वि का स सो चा शशिकला देविदास तांबे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 10943 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दाढ बु विविध कार्य.सह (विकास)सेवा संस्था मर्या सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.18/10/2026 जावक क्र.21 /2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.