Ferfar #7099 · दुर्गापूर
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1
- Talathi
- काशिनाथ तात्याबा परते
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
लिहून देणार : प्रवरा सह बँक लि.शाखा दाढ बु
लिहून घेणार : रविंद्र गोरक्षनाथ इंगळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 171/1 तपशिल : - 1901 दुर्गापूर वि.का.से.सो.लि.
सर्व्हे क्रमांक : 171/1 तपशिल : आप्पासाहेबचा हिस्सा - 4570
प्रवरा सह. बँक दाढ बु. इ.प.क.घे. - 4570
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक व सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र दि.03/10/2026 बँक 04/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.