Ferfar #12108 · हनुमंतगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
हक्कसोड लिहुन देणार:- 1.लहानबाई भाऊसाहेब तांबे 2.मंदाकिनी जगन्नाथ तांबे 3.चंद्रकला मच्छिंद्र तांबे (खाता क्रमांक :- 157 ) यांचे गट क्रमांक 85 पैकी क्षेत्र 0.07 हे.आर आकार 0.10 रू.पै. गट क्रमांक 375 पैकी क्षेत्र 0.45 हे.आर आकार 1.80 रू.पै. , गट क्रमांक 376 पैकी क्षेत्र 0.41 हे.आर आकार 1.49 रू.पै.,या जमीनीचे ,
हक्कसोड लिहुन घेणार:- 1.पाटीलबा नामदेव गावडे 2.बाबुराव नामदेव गावडे 3.पुंजाजी नामदेव गावडे (खाता क्रमांक :- 157 ) यांचे गट क्रमांक 85 पैकी क्षेत्र 0.07 हे.आर आकार 0.10 रू.पै. गट क्रमांक 375 पैकी क्षेत्र 0.45 हे.आर आकार 1.80 रू.पै. , गट क्रमांक 376 पैकी क्षेत्र 0.41 हे.आर आकार 1.49 रू.पै.,,या जमीनीचे
यांना मा.दुय्यम निबंधक राहता यांचे कडील दस्त क्रमांक 6760/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.सुची क्रमांक दोन वरून नोंद असे.