Ferfar #12112 · हनुमंतगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 246/3
- Talathi
- सलीम अकबर इनामदार
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
1.सविता बाबासाहेब धावणे, संमती देणार - शुभम बाबासाहेब धावणे रा.हनमंतगाव (खाता क्रमांक:- 748) यांचे गट क्रमांक 246/3 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.50 हे.आर. आकार 0.90 रू.पै.हे त्यांनी ,
लिहुन घेणार :-
1.दत्तात्रय रावसाहेब घोलप रा.हनमंतगाव (खाता क्रमांक:-1441) गट क्रमांक 249/3 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर.चौ.मी आकार 0.45 रू.पै,
2.अक्षय अरुण घोलप रा.हनमंतगाव ( खाता क्रमांक:-1442) गट क्रमांक 249/3 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.25 हे.आर.चौ.मी आकार 0.45 रू.पै,
हे यांना मा. दुय्यम निंबधक राहता जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7299/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 585000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर सुची क्रमांक दोन वरून दाखल केले.