सातबारा Watch

← हनुमंतगांव

Ferfar #12113 · हनुमंतगांव

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 6/2
Talathi
सलीम अकबर इनामदार
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : पाथरे बु वि.का.सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड पाथरे बु, पाथरे बु ता.राहाता जि.अहिल्यानगर लिहुन देणार : वनिता सोमनाथ दिघे रा. हनुमंतगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 20 क्षेत्र 0.24 हे. आर आकार 0.75 रु. पै,6/2 क्षेत्र 1.10 हे. आर आकार 4.55 रु. पै . वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.