Ferfar #12114 · हनुमंतगांव
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
हक्कसोड लिहुन देणार:-1. चंद्रकला बाबुराव अनाप 2. लिलाबाई बाबुराव अनाप 3. कल्पना सतीश पुजारी 4. लता विशाल वाघमारे (खाता क्रमांक :- 218 ) यांचे गट क्रमांक 60 पैकी क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.35 रू.पै. गट क्रमांक 63 पैकी क्षेत्र 0.03 हे.आर आकार 0.10 रू.पै. , गट क्रमांक 74 पैकी क्षेत्र 0.46 हे.आर आकार 1.45 रू.पै.,या जमीनीचे ,
हक्कसोड लिहुन घेणार:- 1.ज्ञानेश्वर बाबुराव अनाप (खाता क्रमांक :- 218 ) यांचे गट क्रमांक 60 पैकी क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.35 रू.पै. गट क्रमांक 63 पैकी क्षेत्र 0.03 हे.आर आकार 0.10 रू.पै. , गट क्रमांक 74 पैकी क्षेत्र 0.46 हे.आर आकार 1.45 रू.पै.,,या जमीनीचे
यांना मा.दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7357/2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिले.सुची क्रमांक दोन वरून नोंद असे.