Ferfar #11116 · पाथरे बुद्रुक
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 256
- Talathi
- सलीम अकबर इनामदार
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
लिहून देणार:- श्री.संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.सोनगाव
लिहून घेणार:- उत्तम सोनाजी कदम रा. पाथरे बुद्रुक ता. राहाता जि. अहिल्यानगर यांनी गट क्रमांक 256 वरील श्री.संत सावता महाराज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगाव ता.राहुरी जि.अहिल्यानगर यांचे थबाकीपोटी उत्तम सोनाजी कदम यांची जमीन जप्त 9406 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.तहसिल कार्यालय राहाता यांचेकडील पत्र आरटीएस ई 9980573/2026 राहाता दि.19/10/2026 व (अनिल के. गरदरे पाटील) विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित ता.राहाता जि. अहिल्यानगर यांचेकडील जप्त्ती बोजा कमी पत्र जावक क्र.557/2026 दि- 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल इतर अधिकारात असलेला जप्ती बोजा कमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अनिल के.गरदरे पाटील) विशेष वसुली व विक्री अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित ता.राहाता जि. अहिल्यानगर यांचेकडील जप्त्ती बोजा कमी पत्र जावक क्र.557/2026 दि- 05/10/2026 दिलेवरोन नोंद.