Ferfar #39730 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-25
- Certified
- —
- Gat / Survey
- 147/7
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा अहमदनगर (अहिल्यानगर )
गहाणखत लिहुन देणार : साजिदा अस्लम शेख रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6620-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/7 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साजिदा अस्लम शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.