Ferfar #39741 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/25
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08-10-2026
खातेदार:सुनिता बन्सी गायकवाड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी यांचेकडून दिनांक 18-01-2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 350000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5888/2026 दिनांक 08/09/0226 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.