सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39745 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
43/14
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 खातेदार:मंगेश अरुण खांबेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री साई समर्थ ना.सह.पत.म.शिर्डी यांचेकडून दिनांक 12-10-2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8289/2025 दिनांक 30/12/2025 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.