Ferfar #39746 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/64
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026
खातेदार:मंगेश अरुण खांबेकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री साई समर्थ ना.सह.पत.म.शिर्डी यांचेकडून दिनांक 16-06-2012 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8289/2025 दिनांक 30/12/2025 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.