सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39752 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
9/116
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 खातेदार:मिनाक्षी बाबासाहेब गोंदकर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर (सिंडिकेट बँक) कॅनरा बँक शाखा शिर्डी यांचेकडून दिनांक 31-03-2011 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 7036/2024 दिनांक 11/11/2024 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.