Ferfar #39765 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 5/54
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/ई-9893917/2026
आदेश दिनांक : 05/10/2026
मा तहसिलदार साहेब राहात यांचेकडील आदेशान्वये महसुल व वन विभाग,महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्र.14/2168162/प्र.क्र458/ल-6 दि.15/09/1992 रोजीचे परिपत्रकान्वये बिपीन दिलीप कोते यांचे मौजे शिर्डी स.नं 5/54 उताऱ्यावर लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत खालील प्रमाणे नोंद करण्यात आली.
1. स.नं 5/54 क्षेत्र 0.11.70 हे.आर बिपीन दिलीप कोते,निलीमा बिपीन कोते
येणे प्रमाणे आदेशा वरुन नोंद.