Ferfar #39779 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/7
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : साई निर्माण सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी
लिहून घेणार : संगिता म्हसू मेमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 65/7 तपशिल : दि 29/08/2016 रोजी साई निर्माण सहकारी पतसंस्था मर्या शिर्डी यांचा संगिता म्हसू मेमाने संमती म्हसु दगु मेमाने यांचे नावे र रू 150000 /- कर्ज - 32447
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6502/2026 दिनांक 01/10/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.