सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39794 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
119/13
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा कोपरगाव ता कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : बाबासाहेब तुळशिराम गवारे रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6922-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119/13 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब तुळशिराम गवारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.