सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39795 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
147/6
Talathi
चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : डॉ. के. वाय. गाडेकर धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता गहाणखत लिहुन देणार : अलीम नुरमहमद शेख रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6924-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147/6 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलीम नुरमहमद शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.