Ferfar #39811 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 102/1/ब/1
- Talathi
- चंद्रकांत सोन्याबापू नवाळी
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : श्री साई नागरी सह पत मर्या शिर्डी
लिहून घेणार : जगन्नाथ पुंजा कोते
यांनी श्री साई नागरी सह पत मर्या शिर्डी ग ख क घे जगन्नाथ (20992) - 32960
साई ना सह पत मर्या शिर्डी ग ख क घे जगन्नाथ (21979) - 32960
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र-रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 393/2026 दि.16/01/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.