सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39830 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
162/2
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिंदुजा हौसिंग फायनान्स लि.शाखा संगमनेर गहाणखत लिहुन देणार : सपना भागचंद तलरेजा रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7202-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 650000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162/2 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सपना भागचंद तलरेजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 650000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.