सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39832 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
57/66
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : युग्रो कॅपिटल लि.शाखा संगमनेर गहाणखत लिहुन देणार : अनिस विजय धनजे ,सारिका अनिस धनजे रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7203-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57/66 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिस विजय धनजे ,सारिका अनिस धनजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.