Ferfar #39834 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 151/47
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : विस्तार फायनान्सियल सर्विसेस प्रा.लि. शाखा श्रीरामपुर ता.श्रीरामपुर , जि.अ.नगर
गहाणखत लिहुन देणार : समीना कौसर सलीम शेख ,सलिम अहमद शेख रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7231-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 610000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/47 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीना कौसर सलीम शेख ,सलिम अहमद शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 610000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.