सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39835 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/3
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायन्यास लि.शाखा कोपरगाव गहाणखत लिहुन देणार : उत्तमराव कारभारी गोंदकर रा. शिर्डी यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 7234-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/3 क्षेत्र 0.1650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उत्तमराव कारभारी गोंदकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.