सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39838 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
116/11
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 खातेदार:रामदास गंगाधर आसने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीसाईनागरीसहकारीपतसंस्थामर्याशिर्डी यांचेकडून दिनांक 22-03-2010 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6981/2026 दिनांक 22/10/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.