Ferfar #39839 · शिर्डी
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/11
- Talathi
- बालाजी सुर्यकांत मलदोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
खातेदार:रामदास गंगाधर आसने यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीसाईनागरीसहकारीपतसंस्थामर्याशिर्डी यांचेकडून दिनांक 03-12-2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6961/2026 दिनांक 22/10/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.