सातबारा Watch

← शिर्डी

Ferfar #39846 · शिर्डी

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
206/2/3
Talathi
बालाजी सुर्यकांत मलदोडे
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे ना.सह लिहून घेणार : अर्जुन शिवराम जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 206/2/3 तपशिल : दिनांक 27/05/2015 रोजी मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे ना.सह चा अर्जुन शिवराम जगताप यांच्या नावे र.रु.1500000/- कर्ज. ( 27817 ) - 28725 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र- रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6030/2026 दिनांक 15/09/2026 दाखल केलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.