Ferfar #35591 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या अ.नगर यांचेकडील जा.क्र. फेडरेशन/निवाडा वसुली/832/ सन 2026 दि. 21/07/2026 नुसार कर्जदार/जामिनदार भाऊसाहेब विठ्ठल सदाफळ यांचे स.नं. 108/4 क्षेत्र 1.01 हेआर, स.नं. 108/ब क्षेत्र 5.00 आर, स.नं. 22/4/2 क्षेत्र 0.27, स.नं. 23/3/2 क्षेत्र. 0.37 ,26/2/2 क्षेत्र 0.85 स.नं.327/अ/4 क्षेत्र 2.00 आर जामिनदार शफिक रफिक शाह यांचे स.नं. 309/6 क्षेत्र 0.02 हे.आर. स.नं. 335/3/2/3 क्षेत्र 1.65 हे.आर. यावर नवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहाता ता राहाता या संस्थेच्या थकबाकीपोटी 7/12 चे इतर हक्कात जमीन जप्त शेरा दाखल केला असे.