सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35629 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-16
Objection until
2026-10-02
Certified
—
Gat / Survey
239/7, 320/88
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-09-2026 लिहुन घेणार : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर, अहमदनगर लिहुन देणार : संदिप ईश्वरदास वाघमारे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 320/88 लिहुन घेणार : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर, अहमदनगर लिहुन देणार : कर्जदार सोनाली किशोर वाघमारे संदिर इश्वरदास वाघमारे यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 239/7 क्षेत्र.0.54 पैकी व स.नं.320/88 क्षेत्र 1.60 आर वर बोजा दाखल करणेबाबत अवसायक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि अहमदनगर, उपसंचालक (NCDC) , सहकार मंत्रालय भारत सरकार यांचेकडील पत्र क्रमांक 1453 दिनांक 13/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166287435/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.