सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35663 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
335/4
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा शिर्डी गहाणखत लिहुन देणार : संजय शशिकांत राजगुरु रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6465-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/4 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय शशिकांत राजगुरु यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.