Ferfar #35686 · राहाता
राहाता, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 320/88
- Talathi
- कृष्णा संपतराव शिरोळे
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : नवनाथ नागरी सहकारी पतसं था मर्या राहाता
लिहून घेणार : राजेंद्र पॅाल वाघमारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 320/88 तपशिल : दिनांक 10/03/2022 रोजी नवनाथ नागरी सहकारी पतसं था मर्या राहाता चा नंदु पॅाल वाघमारे ,राजेंद्र पॅाल वाघमारे ,विजय पॅाल वाघमारे , यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 31661
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रिकन्व्हेन्स दस्त क्र. 6255/2026 दि. 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.