सातबारा Watch

← राहाता

Ferfar #35690 · राहाता

राहाता, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
327/अ/41
Talathi
कृष्णा संपतराव शिरोळे
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा कोपरगांव तर्फे व करिता प्राधिकृत अधिकारी श्री सागर विजय लाडवंशी - गहाणखत लिहुन देणार : अमृता दत्तात्रय पाबळकर रा. राहाता यांनी दुय्यम निबंधक राहता यांचेकडील दस्त क्रमांक 6787-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6927000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 327/अ/41 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमृता दत्तात्रय पाबळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6927000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.